Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

घरबसल्या पँनकार्ड आधार कार्डला लिंक आहे किंवा नाही चेक करा

 

 घरबसल्या पँनकार्ड आधार कार्डला लिंक आहे किंवा नाही चेक करा.




      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा. 
    पँनकार्डला आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ होती पण सध्यातरी या  तारखेत मुदतवाढ करुन  ३० जुन २०२३ करण्यात आलेली  आहे. पण त्याआधी  तुमचे आधार पँन कार्डला लिंक आहे किंवा नाही चेक करायचे असेल तर माहिती पुर्ण वाचा आणि घरबसल्या चेक करा. आणि समजा जर तुमचे पँनकार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर जवळच्या CSC Center ला भेट देवून पँनकार्ड हे तुमच्या आधार कार्डला लिंक करुन घ्या अन्यथा तुमचे पँनकार्ड निष्क्रीय झाल्यास आणि निष्क्रीय पँनकार्डचा वापर केल्यास होऊ शकतो १०,००० रु. पर्यंतचा दंड   या लिंक वरून चेक करा तुमचे आधार पँनकार्डला लिंक आहे किंवा नाही लिंकवर जाऊन पँनकार्ड आणि आधार नंबर वरुन चेक करुन घ्या. लिंक

मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी लिंक- लिंक

    सदर लिंक ओपन झाल्यावर तुमचा पँनकार्ड नं. आणि आधार नं. टाका त्यानंतर View link Aadhar Status वरती क्लिक करा





 त्यानंतर जर. खाली दाखविल्याप्रमाणे येत असेल तर समजा तुमचे आधार कार्ड पँनकार्डला लिंक आहे.


आणि जर खालील फोटोत दाखविल्याप्रमाणे येत असेल तर तुमचे आधार हे पँनकार्डशी लिंक नाही तरी लवकरात लवकर आधार हे पँनकार्डशी लिक करुन घ्यावे.





    माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement