Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online

Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online

Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online Mahavitaran Bharti 2024: महावितरणमध्ये 5347 जागांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी (मुदतवाढ)

Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online Mahvitaran Recruitment Sahayak Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे याआधी अर्ज करायची शेवटची तारीख ही 20 एप्रिल 2024 पर्यंत होती त्यानंतर मुदतवाढ देवून 20 मे 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी एकवेळा मुदतवाढ ही देण्यात आलेली असून 20 मे 2024 पर्यंत सदर जागांसाठी अर्ज हे करता येणार आहे.

मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी लिंक- लिंक

Vidyut Sahayak Bharti 2024 Apply OnlineVidyut Sahayak Bharti 2024 Apply Online

Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online : महावितरण कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर जाहिरात ही विद्युत सहाय्यक पदासाठी असून सदर जाहिराती अंतर्गत 5347 रिक्त जागा ह्या भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करावयाचे असून. अर्ज करण्याची लिंक सुरु करण्यात आलेली आहे.

Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online


Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online विद्युत सहाय्यक पदांच्या 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारण करणा-या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता ही 10 वी पास आणि विजतंत्री किंवा तारतंत्रीमध्ये 2 वर्ष कालावधीचे व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (ITI) असणे हे बंधनकारक आहे. सदर पदासाठी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्षे असून सामाजिक आरक्षणानुसार वयात ही सूट देण्यात आलेली आहे. तरी त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावून तुम्ही पाहू शकता. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असून. सदर अर्जासाठी फी ही खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी  -250 रु. +GST आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ उमेदवारांसाठी -125  रु.+GST फी ही आकारण्यात येणार आहे

निवड झालेल्या  उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन हे देण्यात येईल

  • प्रथम वर्ष    - एकूण मानधन - 15,000 /- रु.
  • द्वितीय वर्ष  - एकूण मानधन - 16,000 /- रु.
  • तृतीय वर्ष   - एकूण मानधन - 17,000 /- रु.
त्यानंतर तीन वर्षाचा कंत्राटी स्वरुपातील कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ (Technician) या पदावर नियिमितरित्या सामाविष्ट करुन घेण्यात येईल.
  1. पदाचे नाव- विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
  2. एकूण जागा- 5347
  3. शैक्षणिक पात्रता- 10 वी पास आणि संबंधित क्षेत्रात 2 वर्ष कालावधीचा व्यवसाय प्रशिक्षण कोर्स (ITI) विजतंत्री किंवा तारतंत्री- Electrician/Wireman
  4. वयाची अट- 18 ते 27 वर्षे आणि सामाजिक आरक्षणानुसार वाढीव वयोमर्यादा लागू
  5. अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
  6. अधिकृत वेबसाइट – https://www.mahadiscom.in/

  7. परीक्षा फी- 

  • खुल्या प्रवर्गासाठी -रु. 250 + GST
  • मागासवर्गीय,आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथांसाठी - रु. 125 + GST
Online Application : Apply Online

माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement