Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

How to check Name in Voter List मतदार यादीत नाव आहे किंवा नाही चेक करा 1 मिनीटांत


मतदार यादीत नाव आहे किंवा नाही चेक करा 1 मिनीटांत How to check Name in Voter List


निवडणूकीच्या काळात सर्वात जास्त महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मतदार तर चला मग तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही चेक करुन घ्या.मतदार यादीत नाव आहे किंवा नाही चेक कर How to check Name in Voter List 

मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी लिंक- लिंक

चला तर मग तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही चेक करा

तुम्ही जर याआधी मतदान यादीत नाव नोंदणी केलेली असेल किंवा याआधी तुम्ही मतदार म्हणून मतदान केलेले असेल तरीदेखील तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही ते चेक करुन घेणे महत्त्वाचे असते? याचं उत्तर असं आहे की निवडणूक आयोग प्रत्येक मतदानाच्यावेळी मतदार याद्या अद्ययावत करायचे काम करीत असते आणि बहुतेक वेळा मतदार यादीत नाव कमी-जास्त केले जात असते तरी त्यामुळे तुमचे नाव मतदार यादीत सामाविष्ट आहे किंवा नाही ते चेक करुन घेणे महत्त्वाचे असते. व तुम्ही नवीन नोंदणी जरी केलेली असली तरीदेखील तुमचे नाव मतदार यादीत सामाविष्ट आहे किंवा नाही ते सुद्धा तपासून घ्या कारण मतदार यादीत नाव सामाविष्ट असल्याशिवाय तुम्हाला मतदानाचा हक्क हा बजावता येत नसतो

माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा. 

मतदार जनजागृती अभियान

खाली दिलेल्या लिंकचा वापर करुन आणि काही बाबींचा अवलंब करुन तुम्ही 1 मिनीटांत चेक करु शकता तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही. How to check Name in Voter List in 1 minute

मतदार यादीत अशाप्रकारे चेक करा आपले नाव

मतदार यादीत तीन प्रकारे तुम्ही तुमचे नाव चेक करु शकता
  1. तुमच्याकडे जर तुमचे मतदान कार्ड असेल तर पहिला पर्याय आहे EPIC No. द्वारा तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते चेक करु शकता यासाठी तुम्हाला तुमचा मतदान कार्डचा EPIC No. आणि तुमचे राज्य या दोन गोष्टीद्वारे तुम्ही चेक करु शकता तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही
    How to check Name in Voter List

  2. दुसरा पर्याय आहे वैयक्तिक तपशिल द्वारा यात तुम्ही तुमचे नाव,आडनाव,वडिलांचे नाव, जन्म तारीख किंवा वय, लिंग, जिल्हा, राज्य आणि विधानसभा क्षेत्र याद्वारे चेक करता येईल की तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही
    How to check Name in Voter List

  3. तिसरा पर्याय आहे मो.नं. द्वारा यात तुम्हाला तुमचा मोबाईल नं., आणि कँप्चा टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मो.नं. वरती एक OTP येईल याद्वारे तुम्हाला चेक करता येईल की तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही
    How to check Name in Voter List

मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी लिंक- लिंक

 या लिंक वरून चेक करा तुमचे आधार पँनकार्डला लिंक आहे किंवा नाही लिंकवर जाऊन पँनकार्ड आणि आधार नंबर वरुन चेक करुन घ्या. लिंक 

माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement