आजकाल नोकरी मिळणे आणि नवनवीन योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचणे हे दिवसेंदिवस कठीण होत आहे. म्हणून jobandschemes.blogspot.com ही वेबसाइट आम्ही बनवली आहे सदर वेबसाइट बनवायचे कारण म्हणजे लोकांपर्यंत शासकीय, निमशासकीय नोकरी त्यासोबतच शासकीय योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे आणि त्या योजनांचा लाभ देशातील कानाकोप-यापर्यंत पोहचल्या पाहिजे यासाठी सदर वेबसाइट ही बनवण्यात आलेली आहे. आजकाल मनासारखी नोकरी मिळणे ही तर त्याहुनही अवघड गोष्ट आहे, असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत,हेच तरुणांपर्यत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यत माहितच होत नाही. आणि त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचूक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही केलेला हा छोटासा उपक्रम तर चला मग सर्व नागरिकांपर्यंत आपण हा संदेश पोहचवला पाहिजे धन्यवाद 🙏🙏....
0 टिप्पण्या