UPSC CAPF Bharti 2024 Apply Online
केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत (UPSC) भारतीय केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती 2024 साठी जाहिरात प्रदर्शित झालेली असून सदर भरती अंतर्गत असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC) या पदासाठी सदर अर्ज प्रक्रिया ही 24 एप्रिल 2024 रोजी पासून सुरु झालेली असून 14 मे 2024 पर्यंत सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करता येणार आहे. UPSC CAPF Bharti 2024 Apply Online सदर भरती अंतर्गत 506 रिक्त जागांसाठी जाहिरात ही प्रदर्शित करण्यात आलेली आहे.सदर जाहिरातीमध्ये असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC) या पदासाठी पुढीलप्रमाणे (BSF, CISF, CRPF, ITBP आणि SSB) पाचही निमलष्करी दलात जाहीरात ही प्रकाशित करण्यात आलेली आहे तरी अधिक माहितीसाठी लेख पुर्ण वाचा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा. व अशाच नवनवीन रोजगार विषयक व योजनांविषयी माहिती साठी आम्हाला फाॅलो करा.
मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी लिंक- लिंक
UPSC CAPF Bharti 2024 Apply OnlineUPSC CAPF Bharti 2024 Apply Online
UPSC CAPF Bharti 2024 Apply Online सदर भरतीसाठी जे पण उमेदवार इच्छुक असतील त्यांच्यासाठी 24 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली असून या भरतीसाठी शेवटची तारीख 14 मे 2024 पर्यंत आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्ज करण्याआधी शैक्षणिक आणि शारिरीक पात्रता धारण करीत आहे किंवा नाही त्याची खात्री करुन मगच अर्ज करायचा आहे सदर भरती अंतर्गत उमेदवारांना भारतीय लष्करात सामील व्हायची उत्तम संधी आहे. तरी त्यासाठी हा संपूर्ण लेख वाचून घ्यायचा आहे. यात तुम्हाला सदर भरतीबाबत सर्व बारकावे तपासून मगच अर्ज करायचा आहे. जसे की, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारिरीक पात्रता, परीक्षा फी, आणि परीक्षेची तारीख चला तर मग जाणून घेऊया इतर माहिती.
रिक्त पदांचे वर्गीकरण
अधिकृत जाहिरातीनुसार सदर भरतीचे वर्गीकरण हे करण्यात आलेले आहे आणि वर्गीकरणानुसार जागा ह्या देण्यात आलेल्या आहे BSF, CISF, BSF, CRPF, ITBP आणि SSB सारख्या निमलष्करी दलानुसार रिक्त पदांचे वेगवेगळे वर्गीकरण हे देण्यात आले आहे ते पहा सविस्तर 👇👇
|
|
|
|
|
1 |
|
|
|
|
|
100 |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रियेचे निकष
- राष्ट्रीयत्व- उमेदवार हा भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
- शैक्षणिक पात्रता- उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
- वयौमर्यादा- उमेदवाराचे वय हे 1 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. आणि आयोगाने सामाजिक आरक्षणानुसार वयात सूट दिलेली आहे ती खालीलप्रमाणे आहे.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शारिरीक पात्रता-
|
पुरुष/महिला |
उंची |
छाती |
वजन |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सदर भरतीची निवड प्रक्रिया-
इतर महत्वाचे मुद्दे-
- नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 मे 2024
- लेखी परीक्षा- 4 ऑगस्ट 2024
- वेबसाइट- पहा
- परीक्षेसाठी फी-
- General/OBC-200 /- रु.
- SC/ST/महिला- फी नाही

0 टिप्पण्या