FACT Apprentice Bharti 2024 Apply Online
FACT Apprentice Bharti 2024 Apply Online - फर्टिलायझर्स अँन्ड केमिकल त्रावणकोर लि. म्हणजेच FACT मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती 2024 साठी अधिसूचना ही 98 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध झालेली असून. इच्छुक आणि पात्र उमेदवार FACT भरती 2024 साठी 20 मे 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करू शकतात. भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.FACT Apprentice Bharti 2024
FACT Apprentice Bharti 2024 Apply Online - FACT (Fertilizers & Chemicals Travancore Limited) ने “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या विविध रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केलेली आहे. एकूण 98 पदांसाठी सदर जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली असून. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मे 2024 तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज हे करु शकतात. आणि अर्ज हे ऑनलाइन केल्यानंतर सदर अर्जाची प्रत ही 25 मे 2024 रोजी 5 वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्जाची प्रत पाठविणे बंधनकारक आहे. दिलेल्या मुदतीच्या आत आलेल्या अर्जाचाच अंतिम निवडयादी साठी विचार हा केला जाईल. मुदतीच्या नंतर आलेले अर्ज हे विचारात घेतले जाणार नाहीत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. FACT Bharti 2024 बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या jobandschemes.blogspot.com या वेबसाइटला भेट द्या.अशाच नवनवीन भरती आणि नवीन योजनांसंदर्भातील अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.
पात्रता-
- सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण आणि OBC उमेदवारांसाठी संबंधित ITI/ITC ट्रेडमध्ये 60% गुणांसहित ITI पास असावा
- SC/ST साठी कमीत कमी 50% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असावे.
फी-
- अर्ज करण्यासाठी फी नाही
नोकरीचे ठिकाण-
- उद्योगमंडळ (केरळ)
वयोमर्यादा-
- सर्वसाधारण उमेदवारांसाठी 01-04-2024 रोजी वय 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- OBC साठी वयात 3 वर्षांची सूट असेल आणि
- SC/ST साठी वयात 5 वर्षांची सूट ही ठेवण्यात आलेली आहे.
ट्रेडनुसार पदसंख्या-
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
टीप: वर नमूद केलेल्या ITI ट्रेडशी संबंधित असलेले उमेदवारच अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही शाखेतील किंवा समतुल्य उमेदवारांचा जाहिरातीसाठी विचार केला जाणार नाही.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पोस्टाने अर्ज पाठविण्याचा पत्ता-
Senior Manager (Training), FACT Training and Development Centre, Udyogamandal, PIN 683501.
टीप- सदरील पत्त्यावर अर्ज हे 25 मे 2024 रोजी ठीक 5 वाजेपर्यंत पोहचतील अशा पद्धतीने पाठवावे. सदरील तारीख आणि वेळेच्या नंतर आलेले अर्ज हे विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्जासोबत पोस्टाने जोडायची कागदपत्रे-
- 10 वी चे बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट
- ITI पास बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट
- लागू असल्यास जातीचा दाखला
- लागू असल्यास दिव्यांग असल्याचे सर्टिफिकेट (दिव्यांग अर्जदारांसाठी)
- आधार कार्ड
- अवलंबून असल्याचे प्रमाणपत्र (FACT कर्मचा-यांवर अवलंबून असलेल्या उमेदवारांसाठी)
निवडप्रक्रिया-
- निवडप्रक्रिया ही मेरीट पद्धतीने असणार आहे
जाहिरात - PDFApply Online - Apply
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.


0 टिप्पण्या