Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

HAL Apprentice Recruitment 2024 Apply Online

HAL Apprentice Recruitment 2024 Apply Online

HAL Apprentice Recruitment 2024 Apply Online - HAL (Hindustan Aeronautics Limited) मध्ये शिकाऊ पदाच्या 324 जागांसाठी अधिसूचना ही प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर भरती अंतर्गत 2024 साठी 324 जागांसाठी घोषणा करण्यात आली आहे. या वेबपृष्ठावर HAL शिकाऊ अधिसूचना, अर्ज करण्याच्यी पद्धत, अर्ज करण्याच्या तारखा, व पात्रता निकष आणि बरेच काही पहा या लेखात आणि अशाच नवनवीन रोजगार विषयक माहितीसाठी आमच्या वेबसाइट jobandschemes.blogspot.com ला भेट द्या व आमच्या या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन सुद्धा होऊ शकता.

Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online

मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी लिंक- लिंक


HAL Apprentice Recruitment 2024 Apply Online


HAL Apprentice Recruitment 2024

HAL शिकाऊ भरती 2024: Hindusthan Aeronautics Limited (HAL) ने 324 शिकाऊ पदांच्या भरतीसाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर नवीनतम अधिसूचना जारी केली आहे. एकूण जागांपैकी 200 जागा ट्रेड अप्रेंटिससाठी उपलब्ध आहेत आणि 89 पदे पदवी आणि 35 पदे डिप्लोमा शिकाऊ उमेदवारांसाठी अशा एकूण 324 शिकाऊ उमेदवारांची अधिसूचना ही काढण्यात आलेली आहे. संबंधित विषयातील ITI/B.E./B.Tech/डिप्लोमा किंवा बॅचलर पदवी धारण केलेल्या व्यक्ती HAL शिकाऊ भरती 2024 साठी नोंदणी करण्यास पात्र असतील. इच्छुक अर्जदारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल. www.hal-india.co.in भरती 2024 मध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांनी रिक्त पदांची संख्या, नोंदणीच्या तारखा, वॉक-इन तपशील आणि बरेच काही यासारखे सर्व तपशील समजून घेण्यासाठी या लेख पूर्ण वाचून घ्यावा.

HAL Apprentice Recruitment 2024 Apply Online

HAL शिकाऊ उमेदवार पदसंख्या आणि पदानुसार पात्रता- 👇👇

HAL मध्ये शिकाऊ प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, हैदराबाद विभागासाठी सन 2024-25 या वर्षासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी खाली दिलेल्या तपशिलानुसार शिकाऊ प्रशिक्षणार्थ्यांची भरती ही करायची आहे.

अ.क्र. 

पदाचे नाव 

एकूण जागा 

शैक्षणिक पात्रता

 1 

पदवीधर शिकाऊ भरती 

 89

संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी किंवा पदवीधर

2

डिप्लोमा शिकाऊ भरती 

 35

संबंधित विषयात पदविका (डिप्लोमा)

आय.टी.आय शिकाऊ भरती 

200 

संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण उमेदवार

 

एकूण शिकाऊ भरती जागा = 

324 

 


ITI शिकाऊ भरती ट्रेडनुसार पदसंख्या-

 अ.क्र.

 ट्रेड

पदसंख्या 

पात्रता 

 1

इलेक्ट्राॅनिक मेकॅनिक 

55 

 




संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण उमेदवार

(NCVT Approved Only)

 2

फिटर

35 

 3

इलेक्ट्रीशियन 

25 

 4

मशिनीस्ट 

08 

टर्नर 

06 

वेल्डर

03 

रेफ्रीजरेशन अँन्ड एअर कंडिशन (RAC)

02 

कोपा

55 

प्लंबर

02 

10 

पेंटर

05 

11 

डिझेल मेकॅनिक 

01 

12 

मोटर व्हेईकल मेकॅनिक

01 

13 

ड्राॅफ्ट्समॅन - सिव्हील 

01 

14 

ड्राॅफ्ट्समॅन - मेकॅनिकल

01 

 

एकूण जागा= 

200 


नोकरीचे ठिकाण-  

  • हैदराबाद

मुलाखतीचे ठिकाण-

  • Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.

मुलाखतीच्या तारखा आणि वेळ- 💬

  • दवीधर व पदविका

 अ.क्र.  

 शिक्षण

मुलाखतीची तारीख 

 मुलाखतीची वेळ

अभियांत्रिकी पदवी 

 23-05-2024


सकाळी 9 वाजता 

 2

पदविका 

24-05-2024 

 3

पदवीधर सामान्य क्षेणीमध्ये 

24-05-2024

  • ITI ट्रेडनुसार

अ.क्र.

ट्रेड

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची वेळ

1

इलेक्ट्राँनिक मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक

 

20-05-2024

सकाळी 9 वाजता

2

फिटर, प्लंबर, पेंटर

दुपारी 1 वाजता

3

कोपा, मोटर व्हेईकल मेकॅनिक

 

21-05-2024

सकाळी 9 वाजता

4

इलेक्ट्रीशियन, ड्राँफ्ट्समॅन - मेकॅनिकल

दुपारी 1 वाजता

5

मशिनीस्ट, रेफ्रीजरेशन अँन्ड एअर कंडिशन (RAC), टर्नर

 

22-05-2024

सकाळी 9 वाजता

6

ड्राँफ्ट्समॅन – सिव्हील, वेल्डर

दुपारी 1 वाजता

जाहिरात (Notification) -

  1. पदवीधर व डिप्लोमा अप्रेंटिस: पाहा
  2. ITI अप्रेंटिस: पाहा 
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement