Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024 - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लिपीक (Clerk) पदाच्या 56 जागांसाठी भरती बाबत जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरती अंतर्गत नागपूर शहरातील उच्च न्यायालयात लिपीक (Clerk) या पदासाठी 45 जागांवर भरती ही करण्यात येणार आहे. तसेच राहिलेल्या 11 पदांसाठी प्रतिक्षा यादी (Waiting List) काढण्यात येणार आहे. अशा एकूण 56 पदांवर सदर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी सदर भरतीबाबत शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, आणि अंतिम तारीख याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा व अशाच नवनवीन रोजगार विषयक माहितीसाठी आमच्या वेबसाइट jobandschemes.blogspot.com ला भेट द्या व आमच्या या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता.
हे पण वाचा- HAL Apprentice Recruitment 2024 Apply Online👈
Bombay High Court Bharti: शैक्षणिक पात्रता
- Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय भरती अंतर्गत नागपूर खंडपीठात लिपीक (Clerk) पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीप्राप्त (Degree From Any Recognized Board or University) उमेदवार हे भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. कायदेविषयातील पदवी (Law Degree) असणा-या उमेदवारास अधिक प्राधान्य हे देण्यात येईल.
- शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा सरकारी बोर्ड किंवा सरकारी प्रमाणपत्राद्वारे घेतलेली परीक्षा संगणक टायपिंग बेसिक कोर्स (GCC-TBC) किंवा इंग्रजी टायपिंगसाठी 40 (WPM) शब्द प्रति मिनीट किंवा त्याहून अधिक वेगाने टायपिंग स्पीड असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र
Bombay High Court Bharti: पात्रता निकष आणि वयोमर्यादा
- अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 9 मे 2024 रोजी सर्वसाधारण उमेदवारांसाठी 18 ते 38 च्या दरम्यान असावे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष वयाची सूट असेल
- अर्ज करणा-या उमेदवाराला जर फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले असेल किंवा त्याच्यावर/तिच्यावर फौजदारी खटला प्रलंबित असेल तर असे उमेदवार हे अर्ज करण्यास अपात्र ठरतील.
Bombay High Court Bharti: वेतनश्रेणी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
निवडप्रक्रिया-
एकूण जागा- 56 जागा
पदाचे नाव - लिपीक (Clerk)
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ- पाहा
जाहिरात पाहा- View
Online Application- Apply Online🙏
नोकरीचे ठिकाण - नागपूर
शैक्षणिक पात्रता - 1. कोणत्याही शाखेतील पदवी 2. इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनीट 3. MS-CIT
वयोमर्यादा - 9 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे शिथील)
फी - 200/-रु.
💓माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत👫 पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला 💬जॉईन व्हा.

0 टिप्पण्या