DRDO DMRL Recruitment 2024
DRDO DMRL Recruitment 2024 - संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच (DRDO) मध्ये संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळेमध्ये (DMRL-Defence Metallurgical Research Laboratory) ITI शिकाऊ उमेदवारांची भरती ही करण्यात येणार आहे. सदर भरती अंतर्गत 127 रिक्त जागांसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.या वेबपृष्ठावर DMRL शिकाऊ अधिसूचना, अर्ज करण्याच्यी पद्धत, अर्ज करण्याच्या तारखा, व पात्रता निकष आणि बरेच काही पहा या लेखात आणि अशाच नवनवीन रोजगार विषयक माहितीसाठी आमच्या वेबसाइट jobandschemes.blogspot.com ला भेट द्या व आमच्या या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन सुद्धा होऊ शकता.
हे पण वाचा👉 - FACT Apprentice Bharti 2024 Apply Online
DRDO DMRL Recruitment 2024 - शैक्षणिक पात्रता📙
अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि याची खात्री करावी त्यांनी पात्रता निकष आणि पोस्ट/अप्रेंटिसशिपचे इतर निकष पूर्ण केले आहेत. DRDO DMRL शिकाऊ भरतीसाठी NCVT किंवा SCVT मधून ITI पात्रता परीक्षा नियमितपणे उत्तीर्ण झालेले उमेदवार हे या भरतीसाठी पात्र आहेत.
DRDO DMRL Recruitment 2024 - पात्रता निकष🏫
- अर्जदार हा संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा.
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
ITI ट्रेडनुसार जागांचे वर्गीकरण👇-
|
अ.क्र. |
ट्रेड |
शैक्षणिक
पात्रता |
पदसंख्या |
|
1 |
फिटर |
संबंधित
ट्रेड नुसार ITI |
20 |
|
2 |
टर्नर |
08 |
|
|
3 |
मशिनिस्ट |
14 |
|
|
4 |
वेल्डर |
04 |
|
|
5 |
इलेक्ट्रीशियन |
12 |
|
|
6 |
इलेक्ट्राँनिक्स |
04 |
|
|
7 |
कोपा |
60 |
|
|
8 |
कारपेंटर |
02 |
|
|
9 |
बुक
बाइंटर |
01 |
अँप्रेटिससाठी नोंदणी - Apply
Online Application📧- Apply Online
माहिती आवडल्यास 💓 जास्तीत जास्त मित्रांपर्यंत 👫 पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला 💬जॉईन व्हा.

0 टिप्पण्या