Indian Navy Agniveer Bharti 2024
Indian Navy Agniveer Bharti 2024 SSR/MR भारतीय नौदलाने देशभरातील अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR-Senior Secondary Recruits) आणि मँट्रिक भर्ती (MR-Matric Recruits) बॅच 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय नौदलाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार नौदलातील अग्निवीर एसएसआर आणि एमआर पदाच्या रिक्त जागांसाठी अग्निवीर पदांवर भरती केली जाणार आहे. भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर 13 मे 2024 ते 27 मे 2024 दरम्यान भारतीय नौदलाच्या अग्निवीर पदांसाठी निवड होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशभरातील बेरोजगार पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी रोजगार मिळवण्यासाठी ही एक चांगली आणि उत्तम संधी आहे. Indian Navy Agniveer Bharti 2024 नेव्ही अग्निवीर एसएसआर आणि एमआर भरती अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची पद्धत, पात्रता, आणि निवड प्रक्रिया अशा संपूर्ण माहितीसाठी लेख पूर्ण वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. ऑनलाइन फॉर्म लिंक येथे दिली आहे.
मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी लिंक- लिंक
Indian Navy Agniveer SSR/MR Bharti 2024 पात्रता आणि वयोमर्यादा
Indian Navy Agniveer Bharti 2024 भारतीय नौदलाने 02/2024 बॅचसाठी अग्निवीर (SSR) आणि (MR) च्या भरतीसाठी अधिकृत भारतीय नौदल SSR/MR अग्निवीर अधिसूचना 2024 जारी केली आहे. भारतीय नौदल SSR आणि MR अग्निवीर अधिसूचना 03 मे 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि, उमेदवारांना Indian Navy च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असेल. इच्छुक उमेदवार, ज्यांचे वय 17.5 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आणि 50 % गुणांसह गणित व भौतिकशास्त्रासह 12 वीचे शिक्षण उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. किंवा 2 वर्षे कालावधीचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असतील असे उमेदवार SSR पदासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. आणि 17.5 वर्षे वय आणि 50% गुणांसह 10 वी पर्यंतचे शिक्षण उत्तीर्ण सर्व उमेदवार हे MR पदाच्या ते भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024 मध्ये सहभागी होऊ शकतात. आणि परीक्षेच्या तारखा, पात्रता, रिक्त जागा तपशील आणि अधिकच्या सर्व तपशीलांसाठी, उमेदवार प्रवेश करू शकतात. इंडियन नेव्ही एसएसआर आणि एमआर अग्निवीर भरती 2024 अधिसूचना खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे उमेदवार हे अर्ज करु शकता.
Indian Navy Agniveer Bharti 2024 निवडप्रक्रिया
Indian Navy Agniveer Bharti 2024 निवडप्रक्रिया -भारतीय नौदल अग्निवीर भरती 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांना विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. निवड प्रक्रियेमध्ये संगणक-आधारित ऑनलाइन परीक्षेद्वारे शॉर्टलिस्ट करणे, त्यानंतर लेखी परीक्षा (CBT-Computer Based Test), शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT-Physical Fitness Test) आणि प्रारंभिक आणि अंतिम वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश होतो. यशस्वी अर्जासाठी उमेदवारांनी या अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी PDF पहा- PDF
Indian Navy Agniveer Bharti 2024- शारिरीक पात्रता
SSR आणि MR पदांसाठी भारतीय नौदल भरती 2024 प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात कोणत्याही चुका टाळण्यासाठी उमेदवारांनी भारतीय नौदल भरती 2024 अधिसूचनेचे PDF चे काळजीपूर्वक वाचन करण्याचा सल्ला दिला जात आहे. भारतीय नौदलातील SSR आणि MR अग्निवीर भरती 2024 साठी उमेदवाराची उंची ही महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी ही एकसमान म्हणजेच 157 सें.मी. असावी
भरतीचे काही महत्त्वाचे मुद्दे-
- पदाचे नाव - Agniveer SSR/MR 02/2024 बॅच
- नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
- शारिरीक पात्रता -
|
|
|
|
|
|
|
|
- फी - 649/- रु.
- Online अर्ज करण्याची सुरुवात - 13 मे 2024
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मे 2024
- अधिकृत संकेतस्थळ - पाहा
- Online Application - Apply Now
- संपूर्ण जाहिरात - जाहिरात PDF
- पदसंख्या - Not Declared
- अभ्यासक्रम (Syllabus) -
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.


0 टिप्पण्या