Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

Maharashtra Board SSC 10th Result 2024

Maharashtra Board SSC 10th Result 2024


Maharashtra Board SSC 10th Result 2024 महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत सुमारे 17 लाख विद्यार्थी-विद्यार्थीनी बसले होते. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल लवकरच म्हणजे 27 मे 2024 रोजी जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च 2024 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 27 मे 2024 दुपारी 1 वाजता आँनलाईन प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. राज्यातील 9 विभागीय मंडळांतून 17 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा ही दिलेली आहे. यंदा प्रथमच मेमध्ये दहावीचा निकाल हा जाहीर होत आहे. यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची परंपरा होती. पण अंतर्गत प्रात्यक्षिक व मूल्यमापनाचे गुण ओएमआर शीटऐवजी आँनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर भरल्याने निकाल एक ते दीड आठवडा अगोदर जाहीर करणे शक्य झाले आहे. लेखात Maharashtra Borad SSC Result 2024  विषयक माहिती आणि शासकीय योजना आणि नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या वेबसाइट  jobandschemes.blogspot.com ला भेट द्या व आमच्या या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन सुद्धा होऊ शकता.


Maharashtra Board SSC 10th Result 2024

हे पण पहा👉-Maharashtra State Board HSC Result 2024


महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा

यावर्षी महाराष्ट्र बोर्डाने 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत 10 वीची परीक्षा घेतली होती. 10 वी बोर्डाच्या परीक्षा संपल्यापासून विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत, जे लवकरच संपणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे शिक्षण मंत्री पत्रकार परिषदेद्वारे बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहेत.
मागील वर्षी एसएससीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्डाने 2 जून रोजी जाहीर केला होता, तर 2022 मध्ये 17 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, MSBSHSE 10वीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली होती बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला एसएससी प्राप्त करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, एसएससीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांमध्ये किमान 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे, आम्ही तुम्हाला सांगतो की, निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच इयत्ता 11वीची महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना 11वीच्या प्रवेशासाठी अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. किंवा तुम्हाला जर 11 वी व्यतिरीक्त इतरत्र प्रवेश घ्यायचा असेल जसे की, ITI, पदविका, कृषि पदविका तर त्यासाठी तुम्हाला योग्य त्या संकेतस्थळावर त्याबद्दल माहिती करुन घ्यावी आणि प्रवेशासाठी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांनी अगोदरच करुन घ्यावी.


Maharashtra Board SSC 10th Result 2024


हे पण वाचा👉 - FACT Apprentice Bharti 2024 Apply Online


महाराष्ट्राचा दहावीचा निकाल कुठे पाहायचा👇👇

Maharashtra SSC Result 2024 असा पहा👍

  1. सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresults.nic.in वर जा
  2. SSC Examination Result March 2024 वर क्लिक करा.
  3. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  4. आता नवीन पेज वर रोल नंबर ठिकाणी तुमचा रोल नंबर टाका
  5. आणि खाली दिलेल्या बाॅक्स मध्ये आईचे नाव टाका
  6. त्यानंतर View Result बटनावर क्लिक करा.
  7. आता तुमच्या समोर तुमचा एसएससी निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

माहिती आवडल्यास 💓 जास्तीत जास्त मित्रांपर्यंत 👫 पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला 💬जॉईन व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement