Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

India Post Office GDS Bharti 2024 - भारतीय डाक विभागात तब्बल 44228 रिक्त जागांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

India Post Office GDS Bharti 2024 - भारतीय डाक विभागात तब्बल 44228 रिक्त जागांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!




India Post Office GDS Bharti 2024

Post GDS Bharti 2024: भारतीय डाक विभाग (GDS) ग्रामीण डाक सेवक भरती  एकुण 44228 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. पोस्ट विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) ब्रांच पोस्टमास्तर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक ची रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भारतीय डाक विभागच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात भारतीय डाक विभागद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीनेच सादर करायचे असून ऑफलाइन अर्ज हे ग्राह्य धरण्यात येणार नाही तरी सदर भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी माहिती पूर्ण वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा व अशाच नवनवीन रोजगारआणि सरकारी योजनांविषयी माहितीसाठी आमच्या वेबसाइट jobandschemes.blogspot.com ला भेट द्या व आमच्या या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता.अशाच रोजगार आणि नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या ग्रुपला ज्वाइन व्हा.


महत्वपूर्ण माहिती -

सदर भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात ही 15 जुलै 2024 पासून सुरु होतील आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 05 ऑगस्ट 2024 पर्यंत राहील, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा. भरतीसाठी वयोमर्यादा- उमेदवारांचे वय हे 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिराती बद्दल महत्वाची माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव व जागांचा तपशिल -

अ.क्र.

पदाचे नाव

जागा

1

GDS- ब्रांच पोस्ट मास्तर (BPM)

44228

 

2

GDS- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर (ABPM)

 

एकूण जागा

44228




महत्ताच्या तारखा, एकूण जागा आणि नोकरीचे ठिकाण -

 

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

विभागाचे नाव

भारतीय डाक विभाग 

एकूण जागा

44228

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत 

अर्ज सुरू होण्याची तारीख

15 जुलै 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख

05 ऑगस्ट 2024

अर्जात बदल (Edit) करण्याची तारीख

06 ते 08 ऑगस्ट 2024


शैक्षणिक पात्रता -

सदर भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित व इंग्रजी विषयासह 10 वी पास SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र (MS-CIT) संगणक चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि सदर उमेदवाराला सायकल चालविता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा -

05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) व वयोमर्यादेतील इतर माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी

नोकरीचे ठिकाण - 

संपूर्ण भारत

रीक्षा शुल्क -

GEN/OBC/EWS - 100 रुपये
SC/ST/दिव्यांग/महिला- फी नाही

अधिकृत संकेतस्थळ - Click Here

जाहिरात - PDF

Apply Online - Click Here


💓माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत👫 पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला 💬जॉईन व्हा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement