Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

Recruitment of 17727 posts through Staff Selection Commission

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17727 जागांची भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या.

 स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत तब्बल 17 हजार 727 जागांसाठी महाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि परीक्षा फी अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी माहिती पूर्ण वाचा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा व अशाच रोजगार आणि नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या ग्रुपला ज्वाइन व्हा.

महाराष्ट्र सरकारने उघडली तिजोरी, महिलांना दरमहा मिळतील 1500 रुपये


Recruitment of 17727 posts through Staff Selection Commission


👉🏻 पदाचे नाव :- 

- 1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर

- 2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर

- 3) इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स

- 4) इन्स्पेक्टर

- 5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर

- 6) सब इंस्पेक्टर

- 7) एक्झिक्युटिव असिस्टंट

- 8) रिसर्च असिस्टंट

- 9) डिविजनल अकाउंटेंट

- 10) सब इंस्पेक्टर (CBI)

- 11) सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर

- 12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

- 13) ऑडिटर

- 14) अकाउंटेंट

- 15) अकाउंटेंट/ज्युनियर अकाउंटेंट

- 16) पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट

- 17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

- 18) सिनियर एडमिन असिस्टंट

- 19) कर सहाय्यक

- 20) सब-इस्पेक्टर (NIA)


➡️ एकूण पदसंख्या :- 17727 जागा


📚 शैक्षणिक पात्रता :-  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (PDF) जाहिरात वाचावी.


➡️ वयोमर्यादा :- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 32 वर्षे


🤑 अर्ज शुल्क :- जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]


💰 पगार :- 25,500/- ते 1,42,400/- पर्यंत (पदांनुसार पगार वेगवेगळा आहेत)


🏩 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत


💻 अर्ज प्रक्रिया :- ऑनलाईन


🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जुलै 2024


👨🏻‍💻 ऑनलाईन अर्ज येथे करा :- https://ssc.gov.in/


🌐  अधिकृत संकेतस्थळ :- https://ssc.gov.in/


💓माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत👫 पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या ग्रुपला जाँईन व्हा. या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला 💬जॉईन व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement